कोणीतरी
कोणीतरी हवा असता आपल्याया प्रेमाने बोलणार
काही ना बोलता सुद्धा डोळ्याने समजणार
व्यक्त ना करता मनातला टिपणारा
आपल्या आवडी साठी जमेल ते प्रयत्न करणारा
प्रेमाच् नाही पण मैत्रीच्या वर असा काही वेगळाच नातं असणारा
नाव नसून हि बराच काही असणारा
असावा कोणीतरी अश्याही नात्याचा
No comments:
Post a Comment